पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वीजदरवाढीविरुद्ध आंदोलन, गुजरात, १४ ऑगस्ट २००३ पोलिसांचा अघोरी लाठीमार २००२मधील तीन महिन्यांची नर्मदा परिक्रमा : ओळखून येणारे दाढी वाढवलेले शरद जोशी तहानलेल्याला पाणी देणे हा गुन्हा असेल तर...' नर्मदा जनआंदोलन, केवाडिया कॉलोनी येथे सरदार सरोवर धरणापाशी. डोक्यावर कळशीभर पाणी घेतलेले शरद जोशी. शेजारी चालणारे बद्रीनाथ देवकर,