पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सेलू (जिल्हा वर्धा) येथून चंडीगढ़ येथे सायकलवरून गेलेला उत्साही 'परभणी पागल' तरुणांचा चमू, १२ मार्च १९८४ विकिसानदानयन जिन्दाबाद चंडीगढ़ येथे राजभवनाला वेढा घालण्यासाठी तिथे मोर्चा नेताना शरद जोशी. शेजारी भूपिंदर सिंग मान व अन्य शेतकरी नेते, १२ मार्च १९८४ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जेल भरो': चंडीगढ राजभवनजवळ अटक करून घेणारे वेगवेगळ्या राज्यांतून आलेले शेतकरी, १५ मे १९९१