पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चाकण येथील अगदी सुरुवातीचे साथीदार. (डावीकडून) श्याम पवार, अप्पा देशमुख, शरद जोशी, मामा शिंदे व गोपाळ जगनाडे. श्याम पवार यांचे म्हाळुगे येथील हॉटेल, ९ नोव्हेंबर २०१४.
जोशींची मुलाखत घेताना इंग्लंडहून निपाणीला आलेली बीबीसी टेलिव्हिजनची टीम, ३० जानेवारी १९८१. (सौजन्य : सरोजा परुळकर)
सुभाष जोशी आंदोलनातील तंबाखू कामगार महिलांना काही सूचना देताना, मार्च-एप्रिल १९८१. शेजारी त्यांच्या पत्नी सुनीता. (सौजन्य : सरोजा परुळकर)