पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाशिक येथील ऊस आंदोलन. १० नोव्हेंबर १९८०, आडगाव फाटा, रास्ता रोकोची सुरुवात. (सौजन्य: सरोजा परुळकर) PIMPALNER (80 DEOLA 20 १० नोव्हेंबर १९८०, रेल रोको, खेरवाडी. येथील पोलीस गोळीबारात दोन शेतकरी हुतात्मा झाले. (सौजन्य : सरोजा परुळकर) ऊस आंदोलनातील त्रिमूर्ती (उजवीकडून) प्रल्हाद कराड पाटील, शरद जोशी व माधवराव मोरे, मागे बसलेल्या लीलाताई जोशी. सटाणा अधिवेशन, २ जानेवारी १९८२.