या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युपीयुची टोकियो येथील आंतरराष्ट्रीय परिषद, १९६८ (जोशी पहिल्या रांगेत डावीकडून दुसरे)
बर्न येथील एका स्नेहसंमेलनातील भारतीय संगीताची मैफल. उजवीकडे तानपुरा जुळवताना लीला जोशी
श्रेया व गौरी या आपल्या दोन मुलींसमवेत, सदिच्छा बंगला, पुणे, २ सप्टेंबर १९८४
मातोश्री इंदिराबाई यांच्यासमवेत शरद जोशी व सोबत दोन्ही मुली, सदिच्छा बंगला, पुणे २ सप्टेंबर १९८४