पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/206

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेयेत नाही आणि सामंजस्य नाही म्हणून सकारात्मक बुद्धी येत नाही, अशा मोठ्या दुष्ट चक्रात गरीब देश आणि लोक सापडतात आणि शतमुखांनी विवेकभ्रष्टांचा अधःपात चालू रहातो. अनादि काळापासून शतमुखांनी वाहणाऱ्या काबेरी, गोदावरी, गंगा, यमुना हे सारे विषण्ण मनाने हताशपणे युगानुयुगे पहात राहतात.

(२१ ऑगस्ट १९९८)

♦♦

भारतासाठी । २०६