पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/192

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेनाण्याच्या दोन बाजू आहेत.
 यंदाचे नोबल पारितोषक डॉ. सायमन यांना मिळो किंवा न मिळो, खुलीकरणाच्या नवीन युगाच्या पहाटेच अनेक वर्षे स्थिरावलेल्या अनेक बाष्कळ समजुती त्यांनी त्यांच्या दोनच पुस्तकांनी कचरापेटीत टाकल्या यात काही शंका नाही.

(२१ मार्च १९९८)

♦♦

भारतासाठी । १९२