निरुकी वृक्ष

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

वर्णन[संपादन]

निरुकी वृक्ष मध्यम आकाराचे झाड असते.निरुकीचे मूळ खूपच कडू असते.कीरीम झाल्यास या झाडाचे मूळ पाण्यात घासून , त्याचा गंध खायला देतात.

उपयोग[संपादन]

सर्प (साप ) डसला (चावला)तर,निरुकीचे मूळ पाण्यात घासून देतात. काही लोक यासोबत कुडाच्या झाडाची मुळी(मुळे)पण घासून देतात.

निरुकीच्या झाडावर विटाळशी बाईची सावली मुळीच पडू देत नाही ; कारण हे झाड पण लागले (सर्पदंश झाला )तर त्यावर फार गुणकारी औषध म्हणून वापरतात.निरुकीच्या झाडाची (मुळासकट)पुडी बांधून वरती छपरावर किंवा गोठ्यात ठेवतात; कारण छपरावर बीच हात पोचत नाही व गोठ्यात ती जात नाही . विटाळशी बाईची सावली या झाडावर पडू नये म्हणून काळजी घेतात .