नाचत ना गगनांत

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> नाचत ना गगनांत । नाथा । तारांची बरसात ॥

आणित होती । माणिक मोतीं । वरतुनि राजस रात ॥

नाव उलटली । माव हरपली चंदेरी दरियांत ॥

ती ही वरची । देवाघरची दौलत लोक पहात ॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg