नयने लाजवित

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> नयने लाजवित बहुमोल रत्‍ना । जणु धैर्यधर धरित धनदासम धना ॥

नमवी पहा भूमि हा चालताना । सुचवित तिज तूचि मजपुढे निर्धना ॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg