घोटी वृक्ष

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

या झाडाला बोराटी पण म्हणतात. कारण बोरासारखी फळे लागतात .हे मध्यम आकाराचे झाड असते.

उपयोग[संपादन]

शेळ्या-बकऱ्या झाडाचा पाला व फळे खातात. काड्या जाळण्यासाठी वापरतात. या झाडाला थोडे काटे असतात त्यामुळे कुप(कुंपण)करायला या झाडाचा वापर होतो.

संदर्भ[संपादन]

पुस्तकाचे नाव- गोईन लेखीकेचे नाव- डॉ. राणी बंग