ओझर्डे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

ओझर्डे हे गाव वाळवा तालूक्यातील असून या गावाची लोकसंख्या सुमारे ३००० इतकी आहे. शिराळा विधानसभा मतदार संघात हे गाव येत असून अद्याप पुरेशी पाण्याची सोय उपलब्ध नाही. गावाचे ग्रामदैवत हनुमान मंदिर आहे. हे गाव पेठनाक्यापासून पश्चिमेला ५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या गावामध्ये नलावडे पाटील हि भावकी मुख्य आहे. गावाच्या दक्षिणेला तिल्गंगा हि नदी असून त्याचा उगम करमाळे तालुका शिराळा येथे होतो. गावामध्ये गणपतीचे मोठे मंदिर आहे.

    गावामध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळे सुरूल-पेठ रस्त्याने जाताना हे गाव सहजसहजी दिसत नसे. या गावातील शेंड प्रसिद्ध आहे. गावातील बऱ्याच लोकांचे श्री जोतीबा हे कुलदैवत आहे.