उगवला चंद्र पुनवेचा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> उगवला चंद्र पुनवेचा ! मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा !

दाहि दिशा कशा खुलल्या, वनिवनी कुमुदिनी फुलल्या, नववधु अधिर मनी जाहल्या ! प्रणयरस हा चहुकडे ! वितळला स्वर्गिचा ?


<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg