अवधानू मावली

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध

खालील आरती टाकणकार समाजातील वळेखन मातेची आहे.

   ॥अवधानू मावली॥

अवधानू मावली तारु आरती गावू... तारु आरती गावू...
खातमोघ्यांनू देस्तांन तारु नाम लवू...।।धृ।।
औमा औमा आज तारु जखवा देखाळू....
हजरा जतम तारु माँ महिमा बढाऊ..(२) ।।१।।

            अवधानू माउली तुझी आरती गातो ... तुझी आरती गातो...
            ...........तुझे नाव घेतो
            हे आई हे आई तुझा आज जलवा पाहिला...
            हजार जन्म तुझा आई महिमा वाढविल

औमा औमा आज तारु दर्शन लवू..
पडो झेंडो उभो करीयो शरण आऊ..(२)
घर घर माँ तारु ज्योत जगाऊ..।।२।।


            हे आई हे आई तुझे आज दर्शन घेतो..
            पडलेला झेंडा उभा करण्या शरण येतो
            घरोघरी आई तुझी ज्योत लाविल


चीत पुनम का दन तारु याञा भराऊ..
हजरा जातीये आख्खो चरण कमल मा लऊ..
अखाळी ना दन तारु भोग लगाडू...(२)
खव्वा खिर गुडनो गुल गुलानू चढाऊ..
धन तीर को दरबार भराऊ..
तारौ दरबार भरावू..
धनर भंडार हजरा जतन बढाऊ...।।३।।


            चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुझी यात्रा भरविल
            जातीतील हजारो सर्व तुझ्या चरण-कमलाचे दर्शन घेउ
            आखाडीच्या दिवशी तुला प्रसाद चढविल
            खोवा,खीर व गुळाचे तुला गुलगुले चढविल
            धनतेरसला तुझा दरबार भरविल...
            धनाचे भांडार हजार पटीने वाढवु...             
            

औमा औमा आज तारु रुप देखाळू...
घर घर म माता सुख शांती देसाई..
बेटि पुजन नू जम्मन हजरा जतम खीचाई
नवराञ उपास मा तारू घट बेखाळू..(२)
खांबल मारा भाई बिखरो रस्तानो जाऊ..
दासफुले कही एकि घर घर मा लावू..
अवधानू माउली तारु आरती गाउ..।।३।।
॥जय वळेखन मावली॥


           ए आई ए आई आज तुझे रूप पाहिले...
           घरोघरी हे आई सुख शांती दे..
                                 
           नवरात्राच्या उपासात तुझा घट मांडू...
           दासफुले म्हणतो घराघरात एकी आणू..
           अवधानू माउली तुझी आरती गातो   


खुळ/भंजन