अनुक्रमणिका चर्चा:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgTiven2240:, या पानातील काही घटक मराठीत आणायला हवेत. Year of publication = प्रकाशन वर्ष, location= स्थळ इ. तसेच वर्ष टाकता येत नाही आहे. तरी कृपया दुरुस्ती करावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:२३, ११ एप्रिल २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: त्याचे भाषांतर Translate wiki द्वारे केले जातात. कृपया भाषांतर https://translatewiki.net वर करावे ते इथे आपोआप इथे दाखवले जाईल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:४७, ११ एप्रिल २०१९ (IST)

मधल्या काळात काही बदल झाल्याने हे पान नीट दिसत नाही. आपण अनुक्रमणिका:Arth shastrachi multatve cropped.pdf तसेच इतर जुनी पाने पहावीत. यात सर्व घटक मराठीत आहेत. आत्ता का दिसत नाही आहेत? कृपया तपासून दुरुस्ती करावी ही विनंती.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:२०, ११ एप्रिल २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: आपली भाषा या विकिपीडियावर इंग्लिश असेल त्यामुळे आपल्याला ती इंग्लिश भाषेत दिसत असावी. इंटरफेस भाषा मराठी केल्यावर हे सर्व मराठीत दिसते याची पुष्टी मी केली आहे. उजव्या बाजूला भाषा असे एक प्रकल्प आहे त्याच्या बाजूला एक चिन्ह आहे सेटिंगचे, त्यावर टिचकी मारा व मराठी भाषा विकल्प निवडा. आशा आहे की आपल्याला हे मराठीत दिसू येईल. अधिक विकल्प आपल्याला विशेष:पसंती या पानावर भेटतील. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:५८, १२ एप्रिल २०१९ (IST)

भाषा मराठीच होती तरी असे दिसत होते. आता काहीही न करता योग्य दिसत आहे. काय असा बदल झाला सांगू शकाल का?--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १५:४७, १२ एप्रिल २०१९ (IST)

तुमचे ब्राऊझर मध्ये काही बदल झाली असतील. कॅचे साफ झाल्यामुळे तुम्हाला नवीन बदल दिसत असतील. धन्यवाद. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:०८, १३ एप्रिल २०१९ (IST)