अनुक्रमणिका चर्चा:अमेरिका पथदर्शक.pdf

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून

Tiven2240: मुद्रितशोधन झालेले नसताना आपण प्रगती स्थिती का बदलत आहात? आपण बऱ्याच पुस्तकांच्या बाबतीत हे केलेले दिसते आहे. तरी चुकून झाले असल्यास दुरुस्ती करावी. सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२२, १५ जुलै २०१९ (IST)[reply]

सुबोध कुलकर्णी: विकिस्रोतावर मीडियाविकी पानात काही नवीन बदल केले होते ज्यामुळे जुनी अनुक्रमणिका पाने दिसत नाही. त्यामुळे काही चाचणी परीक्षण केले आहे. काही दिवसात दुरुस्ती करेल. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:४१, १५ जुलै २०१९ (IST)[reply]