Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/परिशिष्ट ४ : शेतकरी आंदोलनातील हुतात्मे

विकिस्रोत कडून

परिशिष्ट-४


शेतकरी आंदोलनातील हुतात्मे


पिंपळगाव बसवंत (नासिक) १९-३-८० कांदा आंदोलन

१. पांडुरंग शंकर निफाडे शिरवाडे-वणी (निफाड-नासिक)
२. आनंदा कचरू गवारे पाचोरे-वणी (निफाड-नासिक)


श्रीगोंदा (नगर) २७-१०-८० ऊस आंदोलन

३. नाना दगडू चौधरी शिरसगाव बो. (श्रीगोंदा-नगर)


खेरवाडी (नासिक) १०-११-८० ऊस आंदोलन

४. बाबुराव पांडुरंग रत्ने खेरवाडी (निफाड-नासिक)
५. भास्कर धोंडीराम जाधव म्हाळसाकोरे (निफाड-नासिक)


निपाणी (बेळगाव) ६-४-८१ तंबाखू आंदोलन

६. जानू सूर्यवंशी रामपूर (चिकोडी-बेळगाव)
७. आबासाहेब अण्णासाहेब इंगळे चिखलव्हाळ (चिकोडी-बेळगाव)
८. भाऊ लक्ष्मण कोंडीकर गळतगा (चिकोडी-बेळगाव)
९. गोविंदा लक्ष्मण कोंडीकर गळतगा (चिकोडी-बेळगाव)
१०. ज्योती देऊ गावंड भोज (चिकोडी-बेळगाव)
११. महादेव भीमराव तावडे अकोळ (चिकोडी-बेळगाव)
१२. ज्ञानदेव मल्लू पाटील नांगनूर (चिकोडी-बेळगाव)
१३. कृष्णा दादू पाटील शिरपेवाडी (चिकोडी-बेळगाव)
१४. दिनकर दाजी चव्हाण ममदापूर (चिकोडी-बेळगाव)
१५. शंकर रामा रेंदाळे एकसंबा (चिकोडी-बेळगाव)
१६. थळू भिवा कांबळे जत्रट (चिकोडी-बेळगाव)
१७. अनंत रामा कुऱ्हाडे लिंगनूर (कापशी-कोल्हापूर)


टेहरे (मालेगाव-नासिक) १०-११-८१ वर्धापनदिन आंदोलन

१८. भागूजी काळू बागूल पिंगळवाडे (बागलाण-नासिक)
१९. दगा चिंतामण अहिरे आनंदपूर (बागलाण-नासिक)
कजगाव (भडगाव-जळगाव) १०-११-८१ वर्धापनदिन आंदोलन
२०. हरिश्चंद्र रामदास बारी कजगाव (भडगाव-जळगाव)


पानगाव (अंबाजोगाई-बीड) १०-११-८१ वर्धापनदिन आंदोलन

२१. रमेश मुगे पानगाव (अंबाजोगाई-बीड)


सुरेगाव (हिंगोली-परभणी) १०-१२-८६ हुतात्मा बाबू गेनू स्मृतिसप्ताह 'राजीवस्त्र रोको' आंदोलन

२२. निवृत्ती गुणाजी कऱ्हाळे मु.पो. डिग्रस-कऱ्हाळे (हिंगोली, जि. परभणी)
२३. परसराम गणपत कऱ्हाळे मु.पो. डिग्रस-कऱ्हाळे (हिंगोली, जि. परभणी)
२४. ग्यानदेव रामजी टोपे मु. सुरवाडी (हिंगोली, जि. परभणी)


राजना (चांदूर रेल्वे-अमरावती) १३-१२-९७ कापूस कैफियत आंदोलन

२५. प्रकाश नानाजी काळे नेक नानपूर (चांदूर रेल्वे-अमरावती)


देगाव-भातुकली १४-१२-९७ कापूस कैफियत आंदोलन

२६. प्रमोद जवळकर हिरपूर (चांदूर रेल्वे-अमरावती)
२७. गणेश शिंदे रेणुकापूर-भातुकली (बाभुळगाव-यवतमाळ)


अंकलेश्वर (गुजरात) ४ डिसेंबर १९९९ सरदार सरोवर कारसेवा

२८. सौ. ललिताबाई बाबुराव वरवटे सोनाळ ता. औराद, जि. बिदर (कर्नाटक)

(संदर्भ : शेतकरी संघटक, ६ नोव्हेंबर २००८)