Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/परिशिष्ट ३ : शरद जोशी यांची ग्रंथसंपदा

विकिस्रोत कडून

परिशिष्ट-३

शरद जोशी यांची ग्रंथसंपदा


प्रकाशक : शेतकरी प्रकाशन, अलिबाग (रायगड)

  1. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
  2. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
  3. भारतीय शेतीची पराधीनता
  4. शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन मंडन
  5. शेतकऱ्याचा असूड : शतकाचा मुजरा
  6. भीक नको, हवे घामाचे दाम
  7. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश – भाग दुसरा
  8. चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
  9. शेतकरी कामगार पक्ष : एक अवलोकन
  10. शेतकऱ्यांचा राजा शिवाजी (सहलेखक अनिल गोटे, राजीव बसर्गेकर)
  11. कर्जमुक्ती आंदोलन
  12. जातीयवादाचा भस्मासुर
  13. राष्ट्रीय कृषिनीती
  14. समस्याएं भारत की (हिंदी लेखसंग्रह)

प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

  1. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती ('भारतीय शेतीची पराधिनता'सह पुनर्मुद्रण)
  2. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश (भाग १ व २ एकत्र पुनर्मुद्रण)
  3. चांदवडची शिदोरी – स्त्रियांचा प्रश्न (विस्तार व पुनर्मुद्रण)
  4. शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (शेतकऱ्याचा असूड : शतकाचा मुजरा व जातीयवादाचा भस्मासुर या पुस्तिकांसह पुनर्मुद्रण)
  5. स्वातंत्र्य का नासले?
  6. खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
  7. अंगारमळा
  8. जग बदलणारी पुस्तके
  9. अन्वयार्थ -१
  10. अन्वयार्थ -२
  11. माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
  12. बळीचे राज्य येणार आहे
  13. अर्थ तो सांगतो पुन्हा
  14. पोशिंद्यांची लोकशाही
  15. भारतासाठी

इंग्रजी ग्रंथसंपदा

  1. Answering before God
  2. The Women's Question
  3. Bharat Eye view
  4. Bharat Speaks Out
  5. Down to Earth (selected articles from The Hindu Business Line)

हिंदी ग्रंथसंपदा

  1. समस्याएं भारत की
  2. स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई? ('स्वातंत्र्य का नासले' या मराठी पुस्तकाचा अनुवाद)

शरद जोशी व शेतकरी संघटनेसंबंधी अन्य काही पुस्तके

  1. योद्धा शेतकरी – विजय परुळकर
  2. शरद जोशींबरोबर पंजाबात - अरविंद वामन कुळकर्णी
  3. संगीत गरिबी हटाव (लोकनाट्य) – अरविंद वामन कुळकर्णी
  4. शरद जोशी : भारतीय अर्थवादाचा क्रियाशील जनक - अरविंद वामन कुळकर्णी
  5. पाण्यावरची रेघ - (पंतप्रधान राजीव गांधींचा दुष्काळ दौरा) - अनिल गोटे
  6. शेतकरी महिला आणि पंचायत राज्य – संपादन : विद्युत भागवत
  7. महाराष्ट्र शासनाचे महिला धोरण : दळभद्री चिंधी – शेतकरी महिला आघाडी
  8. शेतकरी संघटना : राजकीय भूमिका - अजित नरदे
  9. आंदोलन - अनंत उमरीकर
  10. बँकेने लुटलं शेतकऱ्याला - अनंत उमरीकर
  11. वेडेपीर - अनंत उमरीकर
  12. शेतीव्यवसायावरील अरिष्ट – शेषराव मोहिते
  13. मळ्यातील अंगार – इंद्रजित भालेराव
  14. जागतिक व्यापार संघटनेचा ओनामा - शेतकरी प्रकाशन
  15. Populism and Power - D. N. Dhanagare
  16. शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा! - वसुंधरा काशीकर-भागवत

टीप : 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकाचे हिंदी, गुजराती, तेलुगू आणि कानडी या भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.