Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/परिशिष्ट २ : शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम

विकिस्रोत कडून

परिशिष्ट-२


शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम
  1. शे. सं. पहिले अधिवेशन १, २, ३ जानेवारी १९८२, सटाणा जि. नाशिक
    अध्यक्ष : श्री. माधवराव खंडेराव मोरे, स्वागताध्यक्ष : श्री. रामचंद्रबापू पाटील
  2. विठोबाला साकडे मेळावा १६ नोव्हेंबर १९८३, पंढरपूर
    अध्यक्ष : श्री. माधवराव खंडेराव मोरे
  3. शे. सं. दुसरे अधिवेशन १७, १८, १९ फेब्रुवारी १९८४, परभणी
    अध्यक्ष : श्री. माधवराव खंडेराव मोरे, स्वागताध्यक्ष : श्री. श्रीरंगराव मोरे
  4. शे. सं. तिसरे अधिवेशन २१, २२ जानेवारी १९८५, धुळे
    अध्यक्ष : श्री. रामचंद्रबापू पाटील (रौंदळ), स्वागताध्यक्ष : श्री. अनिल गोटे
  5. शेतकरी महिला अधिवेशन ९, १० नोव्हेंबर १९८६, चांदवड जि. नाशिक
    अध्यक्ष : श्री. रामचंद्रबापू पाटील (रौंदळ), स्वागताध्यक्ष : सौ. मंगला नरेंद्र अहिरे
  6. शे. सं. चौथे अधिवेशन १०, ११, १२ मार्च १९८९, नांदेड
    अध्यक्ष : श्री. विजय जावंधिया, स्वागताध्यक्ष : श्री. शंकर धोंडगे
  7. शेतकरी महिला आघाडी, दुसरे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर १९८९, अमरावती
    अध्यक्ष : सौ. विमलताई वसंतराव पाटील (पुसदेकर)
  8. शेतकरी मेळावा ९, १० नोव्हेंबर १९९१, शेगाव जि. बुलढाणा
    अध्यक्ष : श्री. किशोर माथनकर
  9. शे. सं. पाचवे अधिवेशन २९, ३०, ३१ ऑक्टोबर १९९३, औरंगाबाद
    अध्यक्ष : श्री. पाशा पटेल, स्वागताध्यक्ष : श्री. हेमंत देशमुख
  10. शे. सं. सहावे अधिवेशन १२ नोव्हेंबर १९९४, नागपूर
    अध्यक्ष : श्री. पाशा पटेल, स्वागताध्यक्ष : श्री. राम नेवले
  11. शे. सं. (सातवे अधिवेशन) ९ ऑगस्ट, १९९९, नांदेड
    अध्यक्ष : ॲड. वामनराव चटप, स्वागताध्यक्ष : शंकर धोंडगे
  12. शे.सं. जनसंसद १०, ११, १२ डिसेंबर १९९८, अमरावती
    अध्यक्ष : ॲड. वामनराव चटप
  13. शे. सं. आठवे अधिवेशन ११,१२ नोव्हेंबर २०००, सांगली-मिरज
    अध्यक्ष : श्री. मोहन गुंजाळ, स्वागताध्यक्ष : श्री. रघुनाथदादा पाटील
  14. शेतकरी महिला आघाडी सहावे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर २००१, रावेरी जि. यवतमाळ
    अध्यक्ष : सौ. शैलजा देशपांडे
  15. शे. सं. युवा आघाडी अधिवेशन २, ३, ४ जानेवारी २००२, दौंड जि. पुणे
    अध्यक्ष : श्री. लक्ष्मण वडले, स्वागताध्यक्ष : श्री. अनिल घनवट
  16. स्वभाप पहिले अधिवेशन २८, २९, ३० मे २००३, मुंबई
    अध्यक्ष : श्री. रघुनाथदादा पाटील
  17. शे. सं. नववे अधिवेशन ९,१०,११ नोव्हेंबर २००३, चंद्रपूर
    अध्यक्ष : श्री. लक्ष्मण वडले, स्वागताध्यक्ष : ॲड. वामनराव चटप
  18. शे. सं. दहावे अधिवेशन २७, २८, २९, ३० जानेवारी २००५, जालना
    अध्यक्ष : सौ. सरोज काशीकर, स्वागताध्यक्ष : श्री. लक्ष्मण वडले
  19. शे. सं. रौप्य महोत्सव मेळावा १० नोव्हेंबर २००५, परभणी
    अध्यक्ष : सौ. सरोज काशीकर, स्वागताध्यक्ष : श्री. गोविंद जोशी
  20. स्वभाप दुसरे अधिवेशन ९, १० डिसेंबर २००७, नांदेड
    अध्यक्ष : ॲड. वामनराव चटप, स्वागताध्यक्ष : श्री. गुणवंत पाटील हंगरगेकर
  21. शे. सं. अकरावे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर २००८, औरंगाबाद
    अध्यक्ष : श्री. तुकाराम निरगुडे, स्वागताध्यक्ष : श्री. कैलास तवार
  22. शे.सं. बारावे अधिवेशन (स्वभापसह संयुक्त)८,९,१० नोव्हेंबर २०१३, चंद्रपूर
    अध्यक्ष : श्री. रवी देवांग, स्वागताध्यक्ष : श्री. प्रभाकर दिवे